by Dr Anjushree Metkar ✓ · 20 Jul 2020
संपला वसंताचा बहर तप्त ग्रीष्माने मांडला कहर अग्निदग्ध किरणांचे विखार सख्या रे, सांग कधी बरसशील अनावर?|३| तव भेटीस आतुर रजःकण उधाणले हे बेधुंद यौवन निपचित गात्रे अन् शिथिल ही मन सख्या रे...
Loading comments…
Comments
Loading comments…