by डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे ✓ · 27 Jul 2021
धरा तृषार्त तापली आले आभाळ भरून कृष्ण मेघ धावताती आली वीज कडाडून बरसती सरी सरी धरा गंधित बावरी डोलतात तृणांकुर रम्य हिरव्या शिवारी
Loading comments…
Loading comments…