by Jagdish Sawar ✓ · 29 May 2020
येशील तू घराला। परतून केधवा गे! दवडू नको घडीला। ये ये निघून वेगे हे गुंतले जिवाचे। पायी तुझ्याच धागे कर्तव्य माऊलीचे। करण्यास येई वेगे रुसणार मी न आता। जरि बोलशील रागे ये रागवावयाही। परि येई येई
Loading comments…
Loading comments…