English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#अंतरात्मा
6 poems
अर्घ्य ,,,,, कविता
Vinay Dandale · 1 min read · 483 reads
म्हणून आता, मी ठरवलंय तुला अर्घ्य नाहीच द्यायचं ....! तुझ्या तप्त झळांनी कासावीस वाटसरूला ते अर्घ्य द्यायचं .... त्याचा आत्मा तृप्त होईल अन माझा अंतरात्मा संतुष्ट पावेल ....!!!!
Tragedy
सावली
Prashant Shinde · 1 min read · 14.4K reads
ती आस मनीची तृप्ततेकडे झेपावली जाताना फक्त फक्त मज दिसली सावली
Drama
मनाची भाषा....
Deepak Ahire · 1 min read · 290 reads
मनाची भाषा व्हावी लागते एकरूप, तेव्हाच तिचे कळते मनातील स्वरूप
Others
उद्ध्वस्त मन
Chandrakant Dhangawhal · 1 min read · 396 reads
मनातलं ओळखता येत नाही म्हणून बदलणारे मन कसेही वळण घेते भितीच्या ज्वाला लपेटून चुकीच्या दिशेने पळते देत असतो अंतरात्मा फसगत होण्याचा इशारा तेव्हा दुखावलेले मन कुविचारांनी धडधडत असते
Abstract
माणसासारखा व्यावहार कर
सुरेश पवार · 1 min read · 242 reads
जीवनात येऊन कर परोपकार
Inspirational
आई!
Jagdish Sawar · 1 min read · 23.3K reads
येशील तू घराला। परतून केधवा गे! दवडू नको घडीला। ये ये निघून वेगे हे गुंतले जिवाचे। पायी तुझ्याच धागे कर्तव्य माऊलीचे। करण्यास येई वेगे रुसणार मी न आता। जरि बोलशील रागे ये रागवावयाही। परि येई येई
Classics