by Sanjay Dhangawhal ✓ · 11 Feb 2020
मनातलं ओळखता येत नाही म्हणून बदलणारे मन कसेही वळण घेते भितीच्या ज्वाला लपेटून चुकीच्या दिशेने पळते देत असतो अंतरात्मा फसगत होण्याचा इशारा तेव्हा दुखावलेले मन कुविचारांनी धडधडत असते
Loading comments…
Loading comments…