by Vinay Dandale ✓ · 26 Jun 2019
म्हणून आता, मी ठरवलंय तुला अर्घ्य नाहीच द्यायचं ....! तुझ्या तप्त झळांनी कासावीस वाटसरूला ते अर्घ्य द्यायचं .... त्याचा आत्मा तृप्त होईल अन माझा अंतरात्मा संतुष्ट पावेल ....!!!!
Loading comments…
Comments
Loading comments…