by Manisha Awekar ✓ · 14 Jan 2021
तप्त वसुंधरेवरी थेंब थेंब वळीवाचे दरवळे मृद्गंध आगमन पावसाचे वर्षा हर्षत गर्जत धुवाधार बरसते परिसर चैतन्याचा लतावृक्ष तेजाळते
Loading comments…
Loading comments…