Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#मेघराज
6 poems
झिम झिम करित पाऊस आला...
Mahendra Khairnar · 1 min read · 213 reads
शेतकरी मित्राला उल्लास आला। शेतात पेरणीचा श्रीगणेश झाला।
Others
मेघराजा रे..!
Ganesh G. Shivlad · 1 min read · 406 reads
करुनी वर्षा अंगणी तू माझ्या, जरी तृप्त करून जातोस..! पण गरज नसतांनाही कधी कधी, उगाच छळून जातोस..!
Tragedy
आला पाऊस
Manisha Awekar · 1 min read · 200 reads
तप्त वसुंधरेवरी थेंब थेंब वळीवाचे दरवळे मृद्गंध आगमन पावसाचे वर्षा हर्षत गर्जत धुवाधार बरसते परिसर चैतन्याचा लतावृक्ष तेजाळते
Others
वरुणराजा
Manisha Awekar · 1 min read · 177 reads
जीवन दे बा आम्हां पामरा, आस प्रभूचरणी
Abstract
पालवी
Laxmidevi Reddy · 1 min read · 212 reads
अचानक बघता बघता पावसाने त्या रोपाची विनवणी ऐकली, धो धो मेघराजा बरसू लागला, कितीही काही झालं तरी मी बरसणार सांगू लागला, आकाश आणि पावसाने संगत करुन बरसू लागला
Inspirational
माय शेतात राबते...
Anu Dessai · 1 min read · 188 reads
गेले दिसामागे मास पोर रांगाया लागलं, मेहनत फळा आली सोनं शिवारी पिकलं
Fantasy