by Laxmidevi Reddy ✓ · 5 May 2021
अचानक बघता बघता पावसाने त्या रोपाची विनवणी ऐकली, धो धो मेघराजा बरसू लागला, कितीही काही झालं तरी मी बरसणार सांगू लागला, आकाश आणि पावसाने संगत करुन बरसू लागला
Loading comments…
Loading comments…