by Nayana Gurav ✓ · 30 Jul 2020
एकमेकांचे हात धरुन प्रितफुलं जपली होती दूर क्षितिजावर मनाने स्वतंत्र झोपडी बांधली होती अचानक असं वावटळ उठलं, होतं-नव्हतं ते सारं लुटलं प्रितफुलांचा पाचोळा झाला स्वप्नातलं माझं गावही तुटलं
Loading comments…
Loading comments…