StoryMirror - Read, Write, Share & Repeat- रडली का होतीAnkit Navghare · 1 min read · 94 reads"जा, मला नाही बोलायचंय
तुझ्याशी, जा..." म्हणत कालच
तर ती भावावर चिडली होती
मग आज सासरी जाताना का
त्याच्याच खांद्यावर डोके ठेवून
ती वेडी रडली का होतीOthers
- झाडंRamesh Sawant · 1 min read · 13.3K readsझाडे, कटाई, स्वार्थी मानव, मूक रुदनTragedy
- मनाला वेड लागलंshubhangi gawande · 1 min read · 9 readsमित्रांच्या तोंडावर गोड
नि प्रेमात भांडणं ठरलं
चुकलं तर माझंच होतं
तुला मी दोषी ठरवलं
बोलली मीही खूप तुला
वाईट वाटून घेऊ नकोस
आज तुझ्यासाठीच लिहिणार
उद्याला मुख नाही दिसणारRomance
- सांगू मी कुणालाVijay Sanap · 1 min read · 7K readsव्यथा कुणाला सांगायच्या असा प्रश्न मांडलाAction
- अश्रूंचे पाटSeema Kulkarni · 1 min read · 160 readsवळणावरूनी मागे पाहता, सांजवेळी ही ओली होताAbstract
- तुला पाहता आजही...Shivam Madrewar · 2 min read · 284 readsकधी-कधी इंस्टाग्रामवरती तुझा फोटो पाहतो,
त्या फोटोला लाईक न करता निघून जातो,
सायंकाळी एकटा असताना तुलाच मी आठवतो,
तुला पाहता आजही, मी भान माझे हरवतो
मी माझ्या कामानिमित्त रस्त्यावरून वाट चालतो...Romance
Loading…