by shubhangi gawande ✓ · 31 Jul 2020
मित्रांच्या तोंडावर गोड नि प्रेमात भांडणं ठरलं चुकलं तर माझंच होतं तुला मी दोषी ठरवलं बोलली मीही खूप तुला वाईट वाटून घेऊ नकोस आज तुझ्यासाठीच लिहिणार उद्याला मुख नाही दिसणार
Loading comments…
Loading comments…