by Shivam Madrewar ✓ · 12 Oct 2020
कधी-कधी इंस्टाग्रामवरती तुझा फोटो पाहतो, त्या फोटोला लाईक न करता निघून जातो, सायंकाळी एकटा असताना तुलाच मी आठवतो, तुला पाहता आजही, मी भान माझे हरवतो मी माझ्या कामानिमित्त रस्त्यावरून वाट चालतो...
Loading comments…
Loading comments…