by Ankit Navghare ✓ · 28 Jul 2020
"जा, मला नाही बोलायचंय तुझ्याशी, जा..." म्हणत कालच तर ती भावावर चिडली होती मग आज सासरी जाताना का त्याच्याच खांद्यावर डोके ठेवून ती वेडी रडली का होती
Loading comments…
Loading comments…