by Shobha Sanjay Bavdhankar ✓ · 23 Jan 2021
बंदिवासात वसुदेव देवकीच्या पुत्र जन्मला पोटी बालरुप त्याचे मनमोहक, मधुर बासरी त्याच्या ओठी रानीवनी झाडाखाली वाजवितो वेणू गोठ्यातुन धावत येती वासरे, कामधेनू
Loading comments…
Loading comments…