StoryMirror - Read, Write, Share & Repeat- संघमित्राPriyanka Shinde Jagtap · 1 min read · 272 readsसांघिक खेळांचे । योगदान खूप ।
अविभक्त रूप । प्रकटते ।।Inspirational
- आयुष्याला सावरावेSK JI · 1 min read · 12K readsजीवनात असे काही व्हावे,
आयुष्याला वळणच यावे
मार्गच जीवनाचे खुलावे,
सर्व आयुष्याला सावरावे
सर्व काही अवघड नाही,
पाहिले तर सहज शक्यInspirational
- ओंजळSarika Gundawar · 1 min read · 170 readsओंजळ सारे भरूया आपण मातृभूमीच्या प्रेमाने
नका बाळगू द्वेष कुणाचा, होऊ अनमोल ज्ञानाने
कधी पाहिले का पैशाने भूक भागता उदराची,
नाती जोडून एक बनूया, गाठू ऊंची जगण्याचीInspirational
- तू आणि मीMrs. Mangla Borkar · 1 min read · 204 readsहृदयाच्या गतीचा आलाप तू ,
आणि आलापाचा सूर मीRomance
- ॥ अद्वैत ॥Shobha Sanjay Bavdhankar · 1 min read · 250 readsबंदिवासात वसुदेव देवकीच्या पुत्र जन्मला पोटी
बालरुप त्याचे मनमोहक, मधुर बासरी त्याच्या ओठी
रानीवनी झाडाखाली वाजवितो वेणू
गोठ्यातुन धावत येती वासरे, कामधेनूClassics
- प्रणाम कोटी कोटी" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. · 1 min read · 199 readsभारतमातेला प्रणाम कोटी कोटी
आम्ही जगू ही, मरू ही देशासाठी...
हिंदू, मुस्लिम सारेच भाऊ भाऊ
आम्ही एकच सदा बंधुभावाने राहू,
दावू समतेची ताकद किती ही मोठी...।।Inspirational
Loading…