by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 19 Mar 2021
भारतमातेला प्रणाम कोटी कोटी आम्ही जगू ही, मरू ही देशासाठी... हिंदू, मुस्लिम सारेच भाऊ भाऊ आम्ही एकच सदा बंधुभावाने राहू, दावू समतेची ताकद किती ही मोठी...।।
Loading comments…
Loading comments…