by Sarika Gundawar ✓ · 4 Feb 2021
ओंजळ सारे भरूया आपण मातृभूमीच्या प्रेमाने नका बाळगू द्वेष कुणाचा, होऊ अनमोल ज्ञानाने कधी पाहिले का पैशाने भूक भागता उदराची, नाती जोडून एक बनूया, गाठू ऊंची जगण्याची
Loading comments…
Loading comments…