by Urmi Hemashree Gharat ✓ · 5 May 2020
धावता धावता अकस्मात जगणे थांबून गेले मी, माझे करता करता नव्याने "आम्ही" परत आले पैसा पत जपता जपता माणुसकी आटली होती भयावह लाट आली माणसे स्नेहाने जवळ आली
Loading comments…
Comments
Loading comments…