by Manoj Patil ✓ · 5 Jun 2020
तुझ्या मनाने माझ्या मनावर, प्रेमाचे जाळे टाकायला नको होते तुझ्या मनाने माझ्या मनाला, अशी भुरळ घालायला नको होते त्यात माझ्या मनानेही असे, नकळत अडकायला नको होते तू माझ्याकडे असे पाहायला नको होते!
Loading comments…
Loading comments…