Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#हरवणे
5 poems
माणूस....!
Prashant Shinde · 1 min read · 14K reads
माणुसकी कधीच हरवत नाही माणूसही कधी हरवत नाही माणूसकी शोधणारी माणस हरवतात माणुसकी शोधण्याच्या नादात स्वतःलाच हरवून बसतात
Others
पुन्हा शोधत बसलो
Pallavi Udhoji · 1 min read · 3K reads
कुणास ठावूक काहीतरी हरवलं आठवणींमध्ये जाऊन पुन्हा शोधत बसलो
Others
हरवलेला माणूस
Sanjay Gurav · 1 min read · 259 reads
हरवलेल्या माणुसकीचा झरा संकटात नक्कीच पाझरतो
Others
असे पाहायला नको होते!
Manoj Patil · 1 min read · 11.8K reads
तुझ्या मनाने माझ्या मनावर, प्रेमाचे जाळे टाकायला नको होते तुझ्या मनाने माझ्या मनाला, अशी भुरळ घालायला नको होते त्यात माझ्या मनानेही असे, नकळत अडकायला नको होते तू माझ्याकडे असे पाहायला नको होते!
Romance
आज खूप दिवसांनी लिहावसं वाटलं...
Deepti Naykodi · 1 min read · 482 reads
आज खूप दिवसांनी काहीतरी लिहावसं वाटलं स्वतःच स्वतःशी जरा बोलावंसं वाटलं थोडं थांबावं, बसावं, विसावंसं वाटलं. स्वतःच स्वतःशी जरा बोलावंसं वाटलं
Abstract