by Ajay Nannar ✓ · 25 Aug 2020
या जन्माचा नजराणा, मायभूमीस पेश व्हावा.... तिरंगाच माझा, गणवेश व्हावा.... सांडावे रुधीर, या मातृभूमीसाठी... हरेक जन्मी, भारत माझा देश व्हावा....
Loading comments…
Comments
Loading comments…