StoryMirror - Read, Write, Share & Repeat- भारतAjay Nannar · 1 min read · 88 readsया जन्माचा नजराणा,
मायभूमीस पेश व्हावा....
तिरंगाच माझा,
गणवेश व्हावा....
सांडावे रुधीर,
या मातृभूमीसाठी...
हरेक जन्मी,
भारत माझा देश व्हावा....Inspirational
- जाता जाता एकचं मागणंNikita Gavli · 1 min read · 208 readsघेऊन शपथ संरक्षणाची भारतीयांच्या,
कर्तव्यात रूजु झालो.Inspirational
- हा देश महानRavindra Gaikwad · 1 min read · 50 readsनिळा, हिरवा, भगवा, पिवळा
करा साऱ्या रंगांची या होळी,
या तिरंग्याचा लावा खुशाल
लावा टिळा तुम्ही कपाळी
जाती, धर्म सोडून सारे
व्हा पाईक मानवतेचे,
जपा बंधुता नि समता
गा जयगीत एकतेचेInspirational
- भारत देश माझा...Shubham Yerunkar · 1 min read · 63 readsमी तप्तर असेल एक देश प्रेमासाठी
माझे सर्वस्व अर्पण करूनि भारतमातेला
भारतमातेच्या अंगालाही स्पर्श करू देणार नाही
या शेतीप्रधान भारतमातेसाठी मी तप्तर असेलInspirational
- देशभक्ती कविताAmrapali Ghadge · 1 min read · 72 readsशूरवीरांची पवित्र ही जन्मभूमी
बलिदान दिले अनेक वीरांनी
तिरंगा फडकतो अभिमानाने
त्या हिमालय पर्वतावरी
किती महती गावी या देशाची
केले उपकार अनंत आमच्यासाठी
पांग फेडण्यासाठी दे एक संधी
प्राणही पणाला..Inspirational
- भारत - एक महाशक्तीशाली राष्ट्रSANGRAM SALGAR · 1 min read · 37 readsजगभर शिकवल्या जातात आपल्या पराक्रमाच्या गाथा
खरंच आपल्या देशाची किमया जगात नावारूपाला आली
परकीय लोकांनाही वाटते टेकवावा आपल्या संस्कृतीपुढे माथा
खरोखरच जगात नावारूपाला आहे आपला भारत एक राष्ट्र...Inspirational
Loading…