by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 15 Aug 2020
निळा, हिरवा, भगवा, पिवळा करा साऱ्या रंगांची या होळी, या तिरंग्याचा लावा खुशाल लावा टिळा तुम्ही कपाळी जाती, धर्म सोडून सारे व्हा पाईक मानवतेचे, जपा बंधुता नि समता गा जयगीत एकतेचे
Loading comments…
Comments
Loading comments…