by Amrapali Ghadge ✓ · 18 Aug 2020
शूरवीरांची पवित्र ही जन्मभूमी बलिदान दिले अनेक वीरांनी तिरंगा फडकतो अभिमानाने त्या हिमालय पर्वतावरी किती महती गावी या देशाची केले उपकार अनंत आमच्यासाठी पांग फेडण्यासाठी दे एक संधी प्राणही पणाला..
Loading comments…
Comments
Loading comments…