by Gangadhar joshi ✓ · 21 Dec 2019
पडेना पाऊस कशी करावी पेरणी रुसला मेघराज रुसली ती धरणी कस पेटवावी चुल भुकेची भरणी इथे रचावी लागते स्वतःचे सरण
Loading comments…
Comments
Loading comments…