English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#विवंचना
6 poems
ती
bhavana bhalerao · 1 min read · 239 reads
तिला माझीच सोबत हवी होती तेव्हा पासून सूर्य किरणांशी तिने तडजोड केली होती
Tragedy
बळी राजा
Gangadhar joshi · 1 min read · 313 reads
पडेना पाऊस कशी करावी पेरणी रुसला मेघराज रुसली ती धरणी कस पेटवावी चुल भुकेची भरणी इथे रचावी लागते स्वतःचे सरण
Abstract
बदलता समाज
Ankit Navghare · 1 min read · 249 reads
इथे जर भारतीयच आहे सगळे मग जातीधर्माने का केले हे वेगळे
Abstract
तोल...
Prashant Shinde · 1 min read · 156 reads
म्हणून तर सारे विसरून पुन्हा, मी जीवनाचा नवा डाव मांडतो
Action
तुझे-माझे
Ankit Navghare · 1 min read · 11.2K reads
तुझे कोण माझे कोण तुझा पाऊस माझे ऊन तुझे कोण माझे कोण तुझे सूर माझं गाणं तुझे कोण माझे कोण तुझे पीक माझं रान तुझे कोण माझे कोण विवंचनेत आपलं मन
Romance
विसरलो आम्ही आजोळ
Sanjay Ronghe · 1 min read · 210 reads
पोटापाण्याच्या विवंचनेत सगळेच सारं विसरले । पुढे जाण्याची स्पर्धा किती स्वप्न जगण्याचेही धुसरले । अभ्यास असो वा नोकरी स्पर्धेविना नाही टिकाव । ऐपत असो वा नसो फक्त हवा माणसात बडेजाव ।
Tragedy