by Sanjay Ronghe ✓ · 19 Mar 2021
पोटापाण्याच्या विवंचनेत सगळेच सारं विसरले । पुढे जाण्याची स्पर्धा किती स्वप्न जगण्याचेही धुसरले । अभ्यास असो वा नोकरी स्पर्धेविना नाही टिकाव । ऐपत असो वा नसो फक्त हवा माणसात बडेजाव ।
Loading comments…
Loading comments…