by Somesh Kulkarni ✓ · 3 Jun 2020
घेतलेलं कर्ज आता झालं डोईजड वीज मिळते रात्रीला कसं म्हणता तुम्ही बळीराजा लढ? पीक आलं काढणीला की घसरतो हमीभाव व्यापाऱ्यांचीच होते चांदी, होतात भरत आलेल्या जखमेवर घाव
Loading comments…
Loading comments…