Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#माडी
6 poems
द्रौपदीशी बंधू शोभे
Mrudula Raje · 2 min read · 243 reads
अनोखे हे नाते आमचे, अनोळखी बहीण-भाऊ। रक्षा-बंधनाची कहाणी, आमच्या हृदयात जपून ठेवू॥
Others
विडा
Bharati Sawant · 1 min read · 649 reads
गुलछबू राया तुम्हीच माझे गुलजार मला भेटण्या सोडलं तुम्ही सारं घरदार रंग प्रीतीचा चढलाय नका घालू आता खोडा लाल व्हटात रस मिसळा बनविते मी विडा||
Romance
चिमणी उडाली भुर्रकन
Deepa Vankudre · 1 min read · 697 reads
माडीवरच्या खाचेत, घरटे तिचे चिमुकले, काडी काडी जमवून, कसे नेटाने बांधले!
Others
थोडं तुझं थोडं माझं
Sanjay Ronghe · 1 min read · 155 reads
आहे फुलवायची ही या संसाराची वेल । थोडं तुझं थोडं माझं दोघेही करू प्रयत्न चल । एकाच चाकावर कशी चालेल संसाराची गाडी । सोबतीने चालू आपण असू दे कितीही उंच माडी ।
Romance
संडास बांधा दारी
सुमनांजली बनसोडे · 1 min read · 213 reads
शौचालयाबाबत जनजागृती करणारी काव्यरचना
Abstract
बळीराजा
Somesh Kulkarni · 1 min read · 23.3K reads
घेतलेलं कर्ज आता झालं डोईजड वीज मिळते रात्रीला कसं म्हणता तुम्ही बळीराजा लढ? पीक आलं काढणीला की घसरतो हमीभाव व्यापाऱ्यांचीच होते चांदी, होतात भरत आलेल्या जखमेवर घाव
Tragedy