by Sanjay Ronghe ✓ · 22 Apr 2021
आहे फुलवायची ही या संसाराची वेल । थोडं तुझं थोडं माझं दोघेही करू प्रयत्न चल । एकाच चाकावर कशी चालेल संसाराची गाडी । सोबतीने चालू आपण असू दे कितीही उंच माडी ।
Loading comments…
Loading comments…