by Sandhya Deore ✓ · 23 Jul 2020
मेघा रे मेघा रे नको तू दूर जाऊ रे आज तू पर्जन्य वर्षाव कर रे।। चिरा पडल्या धरतीला आसवेही सुकली पिडा सोसवेना तिला ओढ तुझी लागली।।
Loading comments…
Loading comments…