StoryMirror - Read, Write, Share & Repeat- वृक्ष संवर्धनSonam Thakur · 1 min read · 12.6K readsलहानपणी वाचले होते
वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे
आता मात्र मनास पटते
महत्त्व त्याचे खरे
वृक्ष म्हणजे पशु-पक्ष्यांचा अधिवास
थकलेल्या जीवांना मिळे त्याची सावली खास
जमे गप्पांचा फड याच वृक्षाखालीInspirational
- धरती माताPrabhawati Sandeep Wadwale (Nandedkar) · 1 min read · 292 readsपशूपक्ष्यांचे संगोपन करून, निसर्गाला जपू याInspirational
- बरस रे मेघाSandhya Deore · 1 min read · 79 readsमेघा रे मेघा रे
नको तू दूर जाऊ रे
आज तू पर्जन्य
वर्षाव कर रे।।
चिरा पडल्या धरतीला
आसवेही सुकली
पिडा सोसवेना तिला
ओढ तुझी लागली।।Others
- वसुंधराPratibha Lokhande · 1 min read · 240 readsकिती सुंदर आहे, हे जग
स्वतःच्या नजरेने पाहा जरा
हे पशु, पक्षी, प्राणी, तलाव, झरणे
झाडे, फुले
हे सर्व आपलेच आहे,
फक्त जपा तुम्ही यालाInspirational
- पृथ्वीचं संरक्षणऋचा Pathak · 1 min read · 263 readsइथून पुढे पर्यावरण वाचवू, हाच शिकलोय नवा धडाChildren Stories
- रौद्रावतारी पाऊसMohini Limaye · 1 min read · 195 readsअसा कसा रे कोसळलास रौद्रावताराने बरसलास
बरसलास नाही बरसतोयस
चुकली आहेत लेकरं माणसं म्हणून इतका का चवताळलास माणसांसोबत विचारही न करता गाई-म्हशी, पशु-पक्ष्यांचा
त्या बापड्या निष्पाप जीवांवरही कावलासThriller
Loading…