by Sonam Thakur ✓ · 3 Jun 2020
लहानपणी वाचले होते वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे आता मात्र मनास पटते महत्त्व त्याचे खरे वृक्ष म्हणजे पशु-पक्ष्यांचा अधिवास थकलेल्या जीवांना मिळे त्याची सावली खास जमे गप्पांचा फड याच वृक्षाखाली
Loading comments…
Loading comments…