120Log inSign up
Poem · Thriller

रौद्रावतारी पाऊस

by Mohini Limaye ✓ · 28 Mar 2020

365Reads
2Likes
1Min read

असा कसा रे कोसळलास रौद्रावताराने बरसलास बरसलास नाही बरसतोयस चुकली आहेत लेकरं माणसं म्हणून इतका का चवताळलास माणसांसोबत विचारही न करता गाई-म्हशी, पशु-पक्ष्यांचा त्या बापड्या निष्पाप जीवांवरही कावलास

Loading comments…

रौद्रावतारी पाऊस · StoryMirror