by Nirmala Shinde ✓ · 14 Feb 2020
नको रे घेऊ उगाच तुझ्या मूर्ख हट्टापायी तिचा बळी..... काय मिळणार तूला मारून एखादी उमलणारी कळी... कशाला दाखवतोस तिला उगीचच जिवाची भीती... नसेल तिचा जर होकार तर तूही घे अवश्य माघार...
Loading comments…
Loading comments…