StoryMirror - Read, Write, Share & Repeat- कळीBhavana Gandhile · 1 min read · 194 readsदबाव टाकून सारा येथे
म्हणे खुलता कळी खुलेना..!
रुची नसेल तिला जेथे
कधी खुलेल का हे कळेना..!Romance
- सांडSandhya Bhangare · 2 min read · 227 readsआज पुन्हा एक स्त्री, एक मुलगी, एक कळी खुडली गेली,
काय होणार, होऊन होऊन, आठ-दहा दिवस हळहळ व्यक्त करणार, मेणबत्त्या पेटवल्या जाणार,
परत जैसे थे गोष्ट होणार,
आणि पुन्हा कळ्या खुडल्या जाणारOthers
- एकतर्फी प्रेमNirmala Shinde · 1 min read · 380 readsनको रे घेऊ उगाच तुझ्या
मूर्ख हट्टापायी तिचा बळी.....
काय मिळणार तूला मारून
एखादी उमलणारी कळी...
कशाला दाखवतोस तिला
उगीचच जिवाची भीती...
नसेल तिचा जर होकार
तर तूही घे अवश्य माघार...Others
- परीक्षा ( सहाक्षरी )kishor zote · 1 min read · 199 readsक्लास कॉलेजचा, दबाव तो किती ?
अभ्यास अभ्यास, करायचा किती ?Others
- प्रेमाचा बाजारAshu C P · 1 min read · 246 readsनको ना करू तू प्रेमाचा बाजारFantasy
- आनंदाने जगता आलं पाहिजे...Deepak Ahire · 1 min read · 243 readsजास्त हव्यास नसायला पाहिजे, आयुष्य असं असायला पाहिजेInspirational