by Sandhya Bhangare ✓ · 3 Mar 2020
आज पुन्हा एक स्त्री, एक मुलगी, एक कळी खुडली गेली, काय होणार, होऊन होऊन, आठ-दहा दिवस हळहळ व्यक्त करणार, मेणबत्त्या पेटवल्या जाणार, परत जैसे थे गोष्ट होणार, आणि पुन्हा कळ्या खुडल्या जाणार
Loading comments…
Loading comments…