by Bharati Sawant ✓ · 9 Feb 2020
पालखी फिरता गावातूनी गुलालखोबरे देती उधळून माहेरवाशिणी फेडी नवस नैवेद्य गोडाचाच ओवाळून लागती दुकानं सत्राशेसाठ शेवफरसाण कुरमूरे बत्ताशे पोरीबाळी येती खरेदीसाठी पोरं वाजवती पिपाणी ताशे
Loading comments…
Loading comments…