English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#मुंबई-पुणे
43 poems
महापूर
Vasudeo Gumatkar · 1 min read · 651 reads
पावसा तू आजकाल वेगळा वागत आहे भेदभावाची भावना आता जाणवत आहे
Tragedy
महाराष्ट्राची कहाणी
नासा येवतीकर · 2 min read · 184 reads
महाराष्ट्राच्या भूमीची अनोखी कहाणी सांगणारी काव्यरचना
Others
कोरोना गझल...
Aniket Maske · 1 min read · 120 reads
नुकतेच अडकलो बेडीत दोघे आपण प्रेमकारंजे मनात पण कोरडा गळा आहे तू हंसिनी विरहात व्याकुळलेली मी राजहंस तुझा भोळा आहे मिलनाची आस तुला मला सारखीच विरह सोसू थोडा कारण आपल्यावर कोरोनाचा डोळा आहे..
Romance
गावाकडली जत्रा
Bharati Sawant · 1 min read · 494 reads
पालखी फिरता गावातूनी गुलालखोबरे देती उधळून माहेरवाशिणी फेडी नवस नैवेद्य गोडाचाच ओवाळून लागती दुकानं सत्राशेसाठ शेवफरसाण कुरमूरे बत्ताशे पोरीबाळी येती खरेदीसाठी पोरं वाजवती पिपाणी ताशे
Others
*शाळा आमुची छान*
Vasudha Naik · 1 min read · 7.4K reads
आमच्या शाळेत सर्वच हुशार आहेत सर्व कर्तबगार अशी आमची शाळा सुंदर पुण्यात आहे पहिला नंबर.....
Others
क्वीन
Jaishree Ingle · 1 min read · 77 reads
तू आहेस मुंबईची क्वीन ना बने तुझा माझा सीन संगम समोर नटून थटून तू इतकी का मिरवतेस...
Romance
Loading…
Next page →