by काव्य रजनी ✓ · 5 Jun 2020
माळला सख्या तू गजरा माझ्या रेशमी केसात गंधित वासाने खळी पडली लाजऱ्या गालात प्रेमाने माळलास तू गजरा माझ्या बागेतील फुलांचा मंत्रमुग्ध करीतो तो सुवास तू माळलेल्या मोगऱ्याचा
Loading comments…
Loading comments…