Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#बकुळ
6 poems
बकुळफुले
Vasudha Naik · 1 min read · 8.3K reads
बकुळीसोबत श्रीकृष्णाच्या जुळल्या प्रेमभावना बकुळफुलांचा सुगंध येताच कसे आवरु या मनाला.....
Fantasy
क्षण मंतरलेले
शिल्पा म. वाघमारे · 1 min read · 264 reads
त्या कोवळ्या वयात भाव लाजरे हसले...
Others
गजरा
Vinita Kadam · 1 min read · 426 reads
बकुळीच्या या छायेत मायेचा बहर आला आईच्या आठवणीचा गजरा मनी माळला||
Others
ती रात्र
Alka Deshmukh · 1 min read · 358 reads
जमले कधीच नाही रोखून तिला पाहिले डोळ्यांत जीव गुंतला मन तिकडे राहिले विसरून गेली तेव्हा गुलाबी रेशीमझेला आजही मनात माझ्या तो जपून ठेवलेला
Tragedy
गजरा
काव्य रजनी · 1 min read · 11.7K reads
माळला सख्या तू गजरा माझ्या रेशमी केसात गंधित वासाने खळी पडली लाजऱ्या गालात प्रेमाने माळलास तू गजरा माझ्या बागेतील फुलांचा मंत्रमुग्ध करीतो तो सुवास तू माळलेल्या मोगऱ्याचा
Romance
बकुळ फुला
Savita Kale · 1 min read · 12.6K reads
आजही माझ्या मनाच्या कोपऱ्यातून बकुळ फुलांचा सुगंध दरवळतोय श्वासात विरघळलेल्या सुगंधातून आठवणींचा कोपरा उजळतोय
Others