by Alka Deshmukh ✓ · 9 Feb 2020
जमले कधीच नाही रोखून तिला पाहिले डोळ्यांत जीव गुंतला मन तिकडे राहिले विसरून गेली तेव्हा गुलाबी रेशीमझेला आजही मनात माझ्या तो जपून ठेवलेला
Loading comments…
Loading comments…