by Vasudha Naik ✓ · 3 Apr 2021
लाल, पिवळा, निळा रंग सारे ताटात छान सजले आईच्या हाती ताट पाहिले ओवाळायला पाटावर सारे बसले... बाबा, आजोबांना लावला आईने भाळी रंगीत टिळा बाबांनी आपल्या हातात घेतला रंग छानदार आकाशी निळा....
Loading comments…
Loading comments…