Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#बालचमू
3 poems
रंगांची वारी...
Vasudha Naik · 1 min read · 308 reads
रंग होते निसर्गातील फुलांचे नाही त्रास झाला याने कोणाला कृत्रिम रंग नकोतच बाबा रे नैसर्गिक रंगांमुळे मजा आली खेळाला...
Children Stories
शब्दांचे मळे...
Vasudha Naik · 1 min read · 420 reads
अक्षरांना चौदाखडीने नटवले शब्दाशब्दांना ते जोडले दोन, तीन, चार शब्दांचे वाक्य सुरेख बनले.... शब्दांना जोडाक्षराची छान हवी तिथे मग साथ दिली वा! शब्दांना आले योग्य अर्थ शब्दांचीच मग माला गुंफली.....
Others
होळी
Vasudha Naik · 1 min read · 225 reads
लाल, पिवळा, निळा रंग सारे ताटात छान सजले आईच्या हाती ताट पाहिले ओवाळायला पाटावर सारे बसले... बाबा, आजोबांना लावला आईने भाळी रंगीत टिळा बाबांनी आपल्या हातात घेतला रंग छानदार आकाशी निळा....
Crime