by Vasudha Naik ✓ · 11 Feb 2020
अक्षरांना चौदाखडीने नटवले शब्दाशब्दांना ते जोडले दोन, तीन, चार शब्दांचे वाक्य सुरेख बनले.... शब्दांना जोडाक्षराची छान हवी तिथे मग साथ दिली वा! शब्दांना आले योग्य अर्थ शब्दांचीच मग माला गुंफली.....
Loading comments…
Loading comments…