by Varsha Shidore ✓ · 7 Feb 2020
मागे खेचणाऱ्यांचं मुक्त रान असतं धैर्याची शर्थ गाजवण्यात मन बेभान असतं उत्कट इच्छांचं हिंमतीचं तुफान असतं जिंकणारा जिंकतोच हेच अटळ असतं
Loading comments…
Loading comments…