मागे खेचणाऱ्यांचं मुक्त रान असतं
धैर्याची शर्थ गाजवण्यात मन बेभान असतं
उत्कट इच्छांचं हिंमतीचं तुफान असतं
जिंकणारा जिंकतोच हेच अटळ असतं
मागे खेचणाऱ्यांचं मुक्त रान असतं
धैर्याची शर्थ गाजवण्यात मन बेभान असतं
उत्कट इच्छांचं हिंमतीचं तुफान असतं
जिंकणारा जिंकतोच हेच अटळ असतं
Loading comments…