by Janhavi kumbharkar ✓ · 26 May 2020
इंग्रज, मुघल, निजाम सगळे, शिवरायांपुढे हे सारे नमले, गनिमी काव्याने शिवबांनी, किल्ले अनेक सर केले रायगडावर रायांनी, अखेरचा श्वास घेतला, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघत, जगाचा निरोप घेतला
Loading comments…
Loading comments…