by Sonali Butley-bansal ✓ · 13 Feb 2020
शब्द आठवतच नाहीत जसेच्या तसे पण त्या मागच्या भावना व्यापून उरतात गात्रा गात्रातून अस्वस्थ होत जातं सगळं जगणंच त्यांना निरोप देण्यासाठी अश्रू जमा होतात मग पापण्यांत खळकन निखळतात
Loading comments…
Loading comments…